Virar News : धर्म स्वातंत्र्य कायद्याला कॅथलिक बिशप्सचा विरोध; संविधानिक अधिकारांवर गदा असल्याचा आरोप

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६मुळे मूलभूत अधिकारांवर गदा येत असल्याचा आरोप करत कॅथलिक बिशप्सनी तीव्र विरोध नोंदवला.
Catholic Bishops Oppose Freedom of Religion Law

Catholic Bishops Oppose Freedom of Religion Law

Sakal

Updated on

विरार : महाराष्ट्र विधानसभेत मंजूर झालेल्या ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा, २०२६’विरोधात राज्यातील कॅथलिक बिशप्सनी आक्रमक भूमिका घेत तीव्र निषेध नोंदवला आहे. हा कायदा धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याऐवजी व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांवरच गदा आणणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्यातील वेस्टर्न रिजन बिशप्स कौन्सिल अंतर्गत विविध धर्मप्रांतातील वसईसह १६ बिशपांनी संयुक्त निवेदन जारी करत आपला विरोध केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com