Maharashtra Vehicle Sales : प्रवासी वाहनविक्रीत महाराष्ट्र अव्वल; वर्ष २०२४-२५ मध्ये पाच लाखांहून अधिक वाहनविक्री

Vehicle Report : वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राने देशातील प्रवासी वाहन विक्रीत आघाडी घेतली असून पाच लाखांहून अधिक वाहनांची विक्री झाली. सियामच्या अहवालानुसार महाराष्ट्राचा बाजारातील हिस्सा ११.८ टक्के आहे.
Maharashtra Vehicle Sales
Maharashtra Vehicle Salessakal
Updated on

मुंबई : देशांतर्गत बाजारपेठेत वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक प्रवासी वाहनांची विक्री झाली असून, प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात पाच लाख सहा हजार २५४ प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे, एकूण विक्रीच्या ती ११.८ टक्के आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com