
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. महाराष्ट्रभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून, या आंदोलनाने शहरात जोश निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक आले तरी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला नाही. यामागे आहे मराठा कार्यकर्त्यांचे सुयोग्य नियोजन आहे.