Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीस यांचे... चक्क ठाकरे गटाने केले कौतुक! संयमाला केला सलाम

Sanjay Raut Praises Devendra Fadnavis Role in Maratha Reservation Movement | मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी! संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या संयमाचे कौतुक केले. शिंदे, पवार गैरहजर. ठाकरे गटाची भूमिका आणि आंदोलनाची सविस्तर माहिती!
 Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Updated on

मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा यशस्वी ठरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयमपूर्ण नेतृत्वाचे कौतुक केले आहे. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com