99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan
esakal
छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी सातारा - ग्रामीण भागाचे भौतिक स्वरूप बदलले असले, तरी त्या बदलांच्या अंतरंगात उतरून भाषा, तर्क आणि अनुभव यांचा योग्य मेळ साधत साहित्यनिर्मिती होणे आवश्यक आहे, असा सूर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात उमटला.