लग्नाचं प्रपोजल नाकारलं; गर्लफ्रेंडचा न्यूड फोटो केला अपलोड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

मुंबई ( ता. 10) : आपलं लग्नाचं प्रपोजल नाकारलं म्हणून एका तरुणाने चक्क त्याच्या गर्लफ्रेंडचा न्यूड फोटो सोशल मिडीयावर अपलोड केलाय. मुंबईतील गोराई पोलिसांनी एका 21 वर्षीय तरुणाला आता अटक केलीये.   

मिळालेल्या माहितीनुसारतरुण आणि तरुणी बोरीवली पश्चिममधल्या एका महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. हे दोघंही गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं देखील कळतंय. तरुणाने या मुलीला मागणी घातली, मात्र तरुणीने आणि तीच्या कुटुंबीयांनी ही मागणी नाकारली.    

काही दिवसांपूर्वी तरुण आणि तरुणी एकमेकांना भेटले होते, यावेळी या तरुणाने या मुलेचे न्यूड फोटो क्लिक केलेत आणि त्यांना सोशल मिडियावर अपलोड केलेत. दरम्यान, घडला प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर तरुणीने गोराई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.  

या तरुणावर IPC अन्वये 292 आणि 504 त्याचसोबत IT Act अन्वये गुन्हा नोंदवला गेलाय.     

WebTitle : marathi news 21 years old uploads nude photo of his girlfriend on social media

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news 21 years old uploads nude photo of his girlfriend on social media

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: