Matheran Traffic Issue : माथेरानला जाताय? आता पार्किंगचं टेन्शन मिटलं! दस्तुरी नाक्यावर पर्यटकांसाठी 'ही' खास सोय, पहा काय आहे नवा प्लॅन

New Parking Facility at Dasturi Naka Brings Relief : माथेरानमधील दस्तुरी नाक्यावर नव्या पार्किंग सुविधेमुळे सुट्ट्यांतील वाहनतळ समस्या कमी होणार असून १५० हून अधिक वाहनांची सोय उपलब्ध होणार आहे.
Matheran new parking facility Dasturi Naka

Matheran new parking facility Dasturi Naka

esakal

Updated on

कर्जत : सुट्ट्यांच्या हंगामात माथेरानमध्ये निर्माण होणारी वाहन पार्किंग समस्या यंदा मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी व्यक्त केला (Karjat tourism) आहे. दस्तुरी नाका परिसरात नव्याने करण्यात आलेल्या पार्किंग व्यवस्थेमुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com