रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

मध्य रेल्वे 
कुठे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते माटुंगा स्थानकांदरम्यान ‘डाऊन’ धीम्या मार्गावर
कधी : रविवारी सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत
परिणाम ः ब्लॉकदरम्यान माटुंगा स्थानकापर्यंत ‘डाऊन’ धीम्या लोकल जलद मार्गावर. सर्व धीम्या लोकल १० मिनिटे विलंबाने

"हा तर मुंबईकरांना आणि मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर काढण्याचा डाव..."

हार्बर रेल्वे 
कुठे : मानखुर्द ते नेरूळ स्थानकांदरम्यान ‘अप’ व ‘डाऊन’ मार्गांवर
कधी : रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत
परिणाम : सीएसएमटी-पनवेल/बेलापूर/वाशी-सीएसएमटी लोकल रद्द. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी-मानखुर्द-सीएसएमटी विशेष लोकल

नको मोबाईल, नको कार्ड; आता फक्त चेहरा दाखवा आणि पेमेंट करा, कसं...

पश्‍चिम रेल्वे 
कुठे ः
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान ‘अप’ व ‘डाऊन’ धीम्या मार्गांवर
कधी :  रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम :  मुंबई सेंट्रल स्थानकापर्यंत ‘अप’ व ‘डाऊन’ धीम्या मार्गांवरील लोकल जलद मार्गावर. काही लोकल रद्द

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The megablock of the train on Sunday