Melbourne Vasai Easter Fest: मेलबर्नमध्ये वसईची परंपरा कायम: २१ वर्षांपासून इस्टर मेळाव्यात लोकसंगीत, नृत्य, खाद्यसंस्कृतीचा जल्लोष

मेलबर्नमध्ये वसईकरांचा इस्टर मेळावा; चैत्रपालवी, लोकसंगीत, नृत्य, खाद्यसंस्कृती आणि बोलीभाषेच्या जतनाचा अनोखा सांस्कृतिक सोहळा
सात समुद्रापार घुमला वसईचा आवाज! मेलबर्नमध्ये २१ वर्षांपासून इस्टर मेळाव्याची 'कोयंदार' परंपरा; खाद्यसंस्कृती आणि बोलीभाषेचा परदेशात डंका

सात समुद्रापार घुमला वसईचा आवाज! मेलबर्नमध्ये २१ वर्षांपासून इस्टर मेळाव्याची 'कोयंदार' परंपरा; खाद्यसंस्कृती आणि बोलीभाषेचा परदेशात डंका

Sakal

Updated on

विरार : वसईकर जिथे जातील तिथे आपली वेगळी छाप सोडत असतात.नोकरीच्या संधी, उच्चशिक्षण अशा विविध कारणांमुळे वसईतील अनेक बांधव परदेशात स्थायिक झाले आहेत. आताच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या काळात माणूस अगदी जगाच्या कोपऱ्यात कुठेही असला तरी त्याला त्याच्या घरच्यांशी संपर्क साधता येतो. पण, पूर्वीच्या काळात अशी प्रगत साधने उपलब्ध नसल्यामुळे मेलबर्नमध्ये गेल्या २१ वर्षापासून इस्टर मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. मेलबर्नमधील वसईकर आपला सांस्कृतिक वारसा मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com