Milk Rate Increase : दूध दरात दोन रुपयांची वाढ; दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

डिझेल, साखर, पॅकिंग साहित्य तसेच दूध खरेदी दरात झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.
Milk Rate Hike

Milk Rate Hike

esakal
Updated on

कात्रज - डिझेल, साखर, पॅकिंग साहित्य तसेच दूध खरेदी दरात झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार असून हे नवे दर मंगळवार (ता. ११) पासून लागू होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com