जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण; संपर्कातील व्यक्तींना चाचणी करून घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 19 September 2020

आज राज्याचे अजून एक  मंत्री कोरोना पॉसिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे

मुंबई - दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना, राज्याच्या मंत्री मंडळातील मंत्री देखील कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. आज राज्याचे अजून एक  मंत्री कोरोना पॉसिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे

राज्याचे शिक्षण, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू  यांची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे.  संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी ट्विटरद्वारे केले आहे.

------------------------------------------------------- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister of State for Water Resources Bachchu Kadu infected with corona