Dombivali Crime : डोंबिवलीत पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून नंतर सुटका; मुलाला केली बेदम मारहाण

पूर्ववैमनस्यातून डोंबिवलीतील एका अल्पवयीन मुलाचे चार तरुणांनी अपहरण केले.
kidnapping
kidnappingsakal
Updated on

डोंबिवली - पूर्ववैमनस्यातून डोंबिवलीतील एका अल्पवयीन मुलाचे चार तरुणांनी अपहरण केले. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली असुन, मोटारीमधून भोपर परिसरात मुलाला नेऊन बेदम मारहाण करत हल्ला करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com