Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

मिरा-भाईंदर ते डोंगरपाडा दरम्यान २४.९ किमी लांबीचा नवा मेट्रो-१३ मार्ग, १७ स्थानके; उन्नत व भुयारी मार्गिकेमुळे वसई-विरारला वाढणार वेगवान कनेक्टिव्हिटी
Mega Expansion: MMRDA Submits Detailed Project Report for Bhayandar-Virar Metro

Mega Expansion: MMRDA Submits Detailed Project Report for Bhayandar-Virar Metro

Sakal

Updated on

मुंबई : मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर परिसरात विस्तारत असलेल्या मेट्रोचे जाळे आता वसई-विरारपर्यंत जाणार आहे. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मिरा-भाईंदर ते विरार मेट्रो कॉरिडॉरचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. दरम्यान याआधीच्या प्रस्तावित मार्गाचे संरेखन बदलल्यामुळे प्रकल्पाची किंमत आधीच्या ६९०० कोटी रुपयांवरून वाढून १७ हजार ७२४ कोटी रुपये झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com