Mokhada News : मरणोत्तर मरण यातना, स्मशानभूमी नसल्याने पावसात ताडपत्रीचा आधार घेत अंत्यसंस्कार; मोखाड्यातील भिषण वास्तव

Village Struggles : मोखाडा तालुक्यातील जांभूळपाडा येथे स्मशानभूमीअभावी पावसात प्लास्टिकखाली अंत्यसंस्कार करावा लागला, ही शासनाच्या अपयशाची भीषण साक्ष आहे.
Village Struggles
Village StrugglesSakal
Updated on

मोखाडा : मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळपाडा येथे स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना, प्रेताचे ऊघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. मात्र, तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असतांना, यमुना फुफाणे या मृत महिलेवर प्लास्टिकच्या ताडपत्रीचे आच्छादन करून, अंत्यसंस्कार करावे लागल्याचे भिषण वास्तव समोर आले आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे सरकारच्या लाडक्या बहीनीला मरणोत्तर मरण यातना भोगाव्या लागल्या आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com