Mokhada News : आधारभुत धान्य खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची गळचेपी; कवडीमोल भावाने विक्री करावे लागते धान्य
शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पीकाला हमी भाव मिळावा. तसेच त्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून, शासन आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत धान्य खरेदी योजना राबवते.
मोखाडा - शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पीकाला हमी भाव मिळावा. तसेच त्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून, शासन आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत धान्य खरेदी योजना राबवते. मात्र, सरकार आणि महामंडळाची यंत्रणा निवडणुकीच्या कामातून अजुनही बाहेर पडलेली नाही.