मोखाड्यात "घर घर संविधान" उपक्रमांतर्गत भीमगीतांची जल्लोषात मैफिल; लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीवर नाराजी

मोखाड्यात "घर घर संविधान" उपक्रमांतर्गत भीमगीतांची मैफिल रंगली, मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अनुपस्थितीमुळे नाराजी व्यक्त झाली.
Constitution Awareness Program in Mokhada

Constitution Awareness Program in Mokhada

Sakal

Updated on

मोखाडा : महाराष्ट्र शासन व सामाजिक विशेष न्याय विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या "घर घर संविधान" कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रबोधनात्मक भीमगीतांची मैफिल, मोखाड्यात रंगली होती. यावेळी संविधानातील मूलभूत हक्क, लोकशाही,आरक्षण,संविधानाचे जतन, भारतीयांसाठी संविधानाचे योगदान, संविधानातून आदिवासींचे होणारे रक्षण व त्यातून साधलेली प्रगती न्याय,समता, बंधुता,शिका,संघटित व्हा व.संघर्ष करा हा संदेश देण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com