Dilip Chhabriya_DC Motors
Dilip Chhabriya_DC Motors

DC Motorsचे मालक, कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

आर्थिक घोटाळाप्रकरणी त्यांच्यावर ईडीनं पीएमएलए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

मुंबई : DC Motors चे मालक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्यावर ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई आणि पुण्यातील त्यांच्या विविध ठिकाणांवर ईडीनं काल (गुरुवार) छापेमारी केली होती. (Money laundering case registered against car designer Dilip Chhabria)

दिपील छाब्रिया यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेशष युनिट आणि आर्थिक गुन्हे शाखेकडं अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यावरुन ईडीनं काल त्यांच्या मुंबई आणि पुण्यातील विविध सहा जागा आणि कार्यालयांवर छापेमारी केली. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com