Thane News : केंद्राच्या रेल्वे स्थायी समितीवर खासदार नरेश म्हस्के यांची नियुक्ती

नरेश म्हस्के यांना देशाच्या दळणवळण व्यवस्थेचा कणा असलेल्या रेल्वेच्या स्थायी समितीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
MP Naresh Mhaske

MP Naresh Mhaske

sakal

Updated on: 

ठाणे - केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या ध्येय-धोरणांवर, कामकाजावर, अर्थसंकल्पावर आणि त्या विभागाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचा समावेश असलेल्या विविध स्थायी समित्या स्थापन केल्या जातात. त्यानुसार केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे विषयक स्थायी समितीवर खासदार नरेश म्हस्के यांची नियुक्ती झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com