Shrikant Shinde : उल्हासनगरात खासदार डॉ.शिंदे यांचे डॉक्टरांसोबत होळी सेलिब्रेशन

होळीच्या पूर्वसंध्येला उल्हासनगर मेडिकल असोसिएशनच्या' वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टरां सोबत 'होळी सेलिब्रेशन'केले.
Shrikant Shinde
Shrikant Shindesakal

उल्हासनगर : होळीच्या पूर्वसंध्येला उल्हासनगर मेडिकल असोसिएशनच्या' वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टरां सोबत 'होळी सेलिब्रेशन'केले.

जवाहर हॉटेलच्या लॉन्स मध्ये उल्हासनगर मेडिकल असोसिएशनचे डॉ.राजू उत्तमानी,डॉ.प्रकाश नाथानी,डॉ.कमल तोलानी,डॉ.नागपाल यांच्या पुढाकाराने शनिवारी 23 तारखेला होळीच्या पूर्वसंध्येला होळी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते.

Shrikant Shinde
Loksabha 2024 : निवडणूक कालावधीत शस्त्रे बाळगण्यास बंदी; शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले

त्यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टरांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या या सेलिब्रेशन मध्ये भाग घेतला आणि सर्व डॉक्टरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होळीच्या,धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी आमदार कुमार आयलानी,विधानसभा अध्यक्ष जमनू पुरस्वानी,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान,युवासेना कल्याण जिल्हा सचिव विक्की भुल्लर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com