नालासोपारा उपविभागातील महावितरणचा सहाय्यक अभियंता श्रीकृष्ण राजस याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केली अटक.
पालघर - पालघर जिल्ह्यातील नालासोपारा उपविभागातील महावितरणचा सहाय्यक अभियंता श्रीकृष्ण समाधान राजस याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली आहे.