esakal | Mumbai: पेंग्विनच्या मागे किती दिवस लागणार : आदित्य ठाकरेंचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य ठाकरे

पेंग्विनच्या मागे किती दिवस लागणार : आदित्य ठाकरेंचा टोला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई,ता.10:पेंग्विनच्या मागे किती दिवस लागणार, त्या निष्पाप जिवांना जगू दे.त्यांना खड्ड्याचे फोटो काढू दे आम्ही रस्त्यावर उतरुन खड्डे दुरुस्त करु.असा टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून एक पेंग्विन कमी पाळा पण खड्डे दुरुस्त दुरुस्त करा.. असा चिमटा काढला.आदित्य ठाकरे यांना त्याबाबत विचारले असता, " त्यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही विरोधकांना टिका करण्याचे काम राहीले आहे.ते काम करत आहेत.आम्ही नागरीकांना सुविधा देण्यासाठी काम करत आहोत.असा टोलाही त्यांनी मारला.

loading image
go to top