Mumbai Airport: मुंबई विमानतळावर कचऱ्याच्या डब्यात सापडलेले बाळ कुणाचे? १६ वर्षीय मुलीच्या धक्कादायक कृत्याचा पोलिसांनी लावला छडा

Mumbai Airport Shocker: Newborn Found in Washroom Bin: सदर मुलगी आणि तिची आई रांचीला जाण्यासाठी विमानतळावर आली होती. उड्डाणाच्या दोन तास आधीच त्या विमानतळावर पोहोचल्या होत्या.
CCTV footage helped police identify a 16-year-old girl who left a newborn in a Mumbai Airport washroom bin; case under investigation
CCTV footage helped police identify a 16-year-old girl who left a newborn in a Mumbai Airport washroom bin; case under investigationesakal
Updated on

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ (T2) मध्ये असलेल्या महिला शौचालयात चार दिवसांपूर्वी कचऱ्याच्या डब्यात आढळलेले नवजात अर्भक अखेर कुणाचे होते, याचा छडा पोलिसांनी लावला आहे. एका १६ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीनेच बाळाला जन्म दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com