

vanchit bahujan aghadi
esakal
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीत मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. युतीच्या करारानुसार वंचित बहुजन आघाडीला देण्यात आलेल्या ६२ जागांपैकी २१ जागा वंचितने अचानक काँग्रेसला परत दिल्या. या २१ जागांपैकी फक्त पाच जागांवर काँग्रेसने स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत, तर उर्वरित जागांसाठी पक्षाला उमेदवारच सापडले नाहीत.