Mumbai Coastal Road News: कोस्टल रोड टोलमुक्त ठेवा; काँग्रेसची मागणी

पृथ्वीराज चव्हाण यांनी अंमलबजावणीसाठी मोठे पाऊल उचलले.महाविकास आघाडी सरकारच्या काळातही या प्रकल्पाला गती देण्याचे काम झाले आहे. याची आठवणही वर्षा गायकवाड यांनी करून दिली.
Mumbai Coastal Road News: कोस्टल रोड टोलमुक्त ठेवा; काँग्रेसची मागणी

Mumbai News: कोस्टल रोड हा पूर्णपणे टोलमुक्त असला पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली आहे. या आश्वासनपूर्तीसाठी आम्ही सरकारला धारेवर धरू असेही त्यांनी सांगितले

Mumbai Coastal Road News: कोस्टल रोड टोलमुक्त ठेवा; काँग्रेसची मागणी
Mumbai Costal Rode: वरळी ते मरीन ड्राइव्ह एक लेन वाहतुकीसाठी सज्ज!

मुंबईच्या विकासात मोलाचा ठरणारा कोस्टल रोड हा काँग्रेसच्या संकल्पनेतुन आणि पुढाकारातून उदयास आलेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात ही योजना आखली व पृथ्वीराज चव्हाण यांनी अंमलबजावणीसाठी मोठे पाऊल उचलले.महाविकास आघाडी सरकारच्या काळातही या प्रकल्पाला गती देण्याचे काम झाले आहे. याची आठवणही वर्षा गायकवाड यांनी करून दिली.

Mumbai Coastal Road News: कोस्टल रोड टोलमुक्त ठेवा; काँग्रेसची मागणी
Mumbai Costal Rode: त्या आल्या अन् पाहातच राहिल्या; इस्त्राईलच्या महिला मंत्र्याची कोस्टल रोडला भेट

बस लेनची गरज

कोस्टल रिंगरोड पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर मुंबईतील उत्तर-दक्षिण कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीकोनातून अतिशय फायदेशीर ठरेल. कोणत्याही सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पाचा सर्वात जास्त फायदा सर्वसामान्य नागरिकांना झाला पाहिजे. कोस्टल रोडसाठी एक समर्पित बस लेन असणे आवश्यक आहे. प्रकल्पासाठी पर्यावरण परवानग्या मागताना तसा शब्द पर्यावरण मंत्रालयाला दिला आहे असेही गायकवाड यांनी सांगितले.

Mumbai Coastal Road News: कोस्टल रोड टोलमुक्त ठेवा; काँग्रेसची मागणी
Coastal Road: आम्ही दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही; 'उबाठाचे बाळराजे' म्हणत फडणवीसांचा निशाणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com