Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून वर्ग मैत्रिणीचे अश्लील फोटो व्हायरल
Shocking Incident in Mumbai: हा प्रकार स्नॅपचॅटच्या माध्यमातून घडल्याचे समोर आले आहे. वाद झाल्यानंतर मुलाने फोटो व्हायरल केले. त्यानंतर मुलीने झालेला प्रकार आईला सांगितला.
मुंबईच्या अंधेरीतून एक अत्यंत धक्कादायक घटना उजेडात आली आहे अंधेरी पश्चिमेकडील एका नामांकित शाळेत आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थ्याने आपल्याच वर्गातील वर्ग मैत्रिणीचे अश्लील फोटो व्हायरल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.