bhaskar khursange : शिवसेनेचे नेते भास्कर खुरसंगे यांच्या घरावर पहाटे हल्ला; पुतणीचा गळा दाबून केला वार

Mumbai Attack News
Mumbai Attack Newsesakal
Updated on

मुंबईः शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक यांच्या घरावर पहाटे हल्ला झाल्याची घटना घडली आहे. भास्कर खुरसंगे यांच्या घरावर पहाटे तीन वाजता घरात घुसून हल्ला केल्याची माहिती आहे.

भास्कर खुरसंगे यांच्या घरामध्ये असलेल्या त्यांच्या पुतणीवर हल्लेखोरांनी गळा दाबून वार केला. शिवाय भास्कर खुरसंगे यांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडण्याचा प्रकार घडला होता.

Mumbai Attack News
Sambhaji Bhide : ''15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिन नाही'' संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान; आता भगवा झेंडा घेऊन...

भास्कर खुरसंगे आणि रिद्धी खुरसंगे व त्यांची पुतणी विथिका राजेश खुरसंगे यांच्यावर दोन अज्ञात तरुणांकडून हल्ला करण्यात आला.

Mumbai Attack News
ST Bank Election: विजयानंतर सदावर्ते भान विसरले; नथुरामचा फोटो नाचवत कार्यकर्त्यांचा जल्लोष!

पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरील घरात दोन अज्ञात तरुण घुसून हल्ला केला. या हल्ल्यात विथिका हिचा गळा आवळून तिच्या छातीवर पोटांवर आणि मांड्यांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com