

Rohit Arya: मुंबईच्या पवई येथील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य नावाच्या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्याने गोळ्या घालून ठार केले. एपीआय अमोल वाघमारे यांनी शेवटच्या काही क्षणांत एक निर्णय घेतला अन् १७ मुलांचा जीव वाचला. अमोल वाघमारे, हे पवई पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी कक्षातील अधिकारी आहेत.