मुंबई: कांजूरमार्गमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई: कांजूरमार्गमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

मुंबई: कांजूरमार्गमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

मुंबई: मुंबईच्या कांजूरमार्गमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. हेवी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये अग्नितांडव सुरु आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

कांजूजरमार्ग पूर्व येथील पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या सॅमसंग मोबाईल सर्व्हिस सेंटरला आग लागली आहे. रात्री 9 च्या सुमारास ही आग लागली असून अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दखल झाले असून, अग्निशनम दलाच्या 8 गाडया घटनास्थळी आणि चार पाण्याचे टँकर रवाना झाले आहेत. लेव्हल 2 ची ही आग असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

loading image
go to top