हुडहुडी भरवणारी थंडी मुंबईतून गायब

हुडहुडी भरवणारी थंडी मुंबईतून गायब
Updated on

मुंबई - मुंबईत किमान पारा डोके वर काढू लागल्याने हुडहुडी भरवणारी थंडी गायब झाली आहे. मुंबईचा किमान पारा मंगळवारी 19 अंश सेल्सिअसवर आला.

सरासरीपेक्षा किमान पारा एका अंशानेच जास्त असला तरीही गारठा कमी जाणवत आहे. गेल्या आठवड्यात मुंबईतील पारा खाली घसरत 15 अंशांवर आला होता. त्यानंतर काही दिवस मुंबईत गुलाबी थंडी होती. आता कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. सद्यस्थितीत कमाल आणि किमान तापमानात फारसा फरक पडणार नाही. कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या आसपासच राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com