

Mumbai Police
esakal
Cyber fraud racket: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका मोठ्या सायबर गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या महाशयाने तब्बल ९ हजार ६७३ नागरिकांची फसवणूक करत त्यांना १५० कोटी रुपयांना गंडा घातला होता. पोलिसांनी मध्य प्रदेशातून या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.