

Raj Thackeray and Uddhav Thackeray Interview
esakal
Raj Thackeray and Uddhav Thackeray Interview: अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुंबईतील वाढत्या प्रदूषण आणि गर्दीमुळे व्यक्त केलेली खंत चर्चेचा विषय ठरली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीत मांजरेकर यांनी मुंबईकर म्हणून घराबाहेर पडताना लाज वाटते, असे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे शहरातील अनियोजित विकास आणि पर्यावरणीय समस्यांवर चर्चा निर्माण झाली आहे.