Mumbai Pune Express Way Toll Rates: मुंबई- पुणे प्रवास महागणार? टोलच्या दरात मोठी वाढ होणार

जवळपास १८ टक्क्यांनी टोलच्या दरात वाढ होण्याचं सांगितलं जात आहे.
Pune-Mumbai express way
Pune-Mumbai express waysakal

पुणे मुंबई प्रवास आता महागणार आहे. कारण या एक्सप्रेस वेवरच्या टोलमध्ये मोठी वाढ होणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून ही ही दरवाढ लागू कऱण्यात येणार आहे. जवळपास १८ टक्क्यांनी टोलच्या दरात वाढ करण्यात येणार आहे.

पुणे मुंबई एक्सप्पेस वेवरच्या टोलमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. दर तीन वर्षांनी ही दरवाढ होत असते. याआधी १ एप्रिल २०२० रोजी या एक्सप्रेस वेवरच्या टोलच्या दरामध्ये वाढ झाली होती. आता नवी वाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. काय आहेत टोलचे नवे दर?

(वाहनाचा प्रकार - जुने दर (रुपयांत) - नवे दर (रुपयांत) अशा प्रकारे वाचावे.)

कार - २७० - ३२०

टेम्पो - ४२० - ४९५

ट्रक - ५८० - ६८५

बस - ७९७ - ९४०

थ्री एक्सेल - १३८० - १६३०

एम एक्सेल - १८३५ - २१६५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com