मुंबईकरांना दिलासा! कोरोना रूग्णसंख्या स्थिरावली

मुंबईमध्ये आज 10,661 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे
corona
coronaANI
Updated on

मुंबई : मुंबईमध्ये आज 10,661 नव्या कोरोना बाधितांची (Corona Cases In Mumbai) नोंद करण्यात आली आहे. तर 11 जणांचा मृत्यू (Corona Death In Mumbai) झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या मुंबईमध्ये 73, 518 सक्रिय रूग्ण आहेत. दरम्यान, शुक्रवारच्या तुलनेत रूग्णसंख्या काहीशी कमी नोंदविण्यात आल्याने प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Mumbai Latest Corona Updates In Marathi)

आज नव्याने नोंदविण्यात आलेल्या रूग्णांपैकी 8,955 म्हणजेच 84 टक्के रूग्णांना (Corona Symptoms ) कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आलेली नाहीत. तर, आज 722 जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Corona Discharge ) यातील 111 रूग्णांना ऑक्सिजनची (Oxygen Support) गरज भासली आहे. तर आज 21, 474 रूग्णांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मुंबईचा रूग्ण बरे होण्याचा दर 91 टक्क्यांवर नोंदविण्यात आला असून, रूग्ण दुपटीचा दर 43 दिवसांवर पोहोचल आहे. सध्या मुंबईमध्ये 58 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Government Begins Survey of Pre 2011 Government Land Encroachments in Mumbai and Pune for Regularisation
vasai virar municipal corporation dahi handi 2026 govinda free insurance 10 lakh one window scheme ajeev patil ajit muthe
Maharashtra Mid-Day Meal Rule
Siddheshwar Lake
Marathi News Esakal
www.esakal.com