मुंबईहून सिंधुदुर्गला विमान प्रवाशांना घेऊन गेलं, आकाशात दोन घिरट्या घातल्या अन् माघारी आलं

Mumbai To Sindhudurg Flight
Mumbai To Sindhudurg Flight
Updated on

Mumbai To Sindhudurg Flight: मुंबईहून सिंधुदुर्गला गेलेलं विमान चिपी विमानतळावर लॅण्ड न होताच पुन्हा मुंबईला परतलं. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विमानाने आकाशात दोन वेळा घिरट्या घातल्या आणि मुंबईत माघारी आलं.

चिपी विमानतळावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

तर चिपी विमानतळावर मुंबईला जाण्यासाठी ४० प्रवाशी वाट तात्कळत होते. मात्र सिंग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे विमानसेवा रद्द झाली. त्याची अडचण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Mumbai To Sindhudurg Flight
India Alliance: काँग्रेसच्या भूमिकेमुळे ‘इंडिया’ आघाडीत अस्वस्थता !

चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा 1 सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले होते.  त्यानुसार विमानसेवा सुरु करण्यात आली होती. 

Mumbai To Sindhudurg Flight
Pune News : ‘पेमेंट गेट वे’च्या प्रस्तावाला मंजुरी बाकी; लाइव्ह लोकेशन कळणार; ॲपवर मिळणार ‘पीएमपी’चे तिकीट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Devgad Nipani road closed after landslide
Thar falls into gorge on Mumbai-Goa highway
Solapur Airport to Mumbai Flights Begin September 1, Booking Now Live
Mumbai News
Marathi News Esakal
www.esakal.com