esakal | मुंबईकरांनो आज कुठली लसीकरण केंद्र सुरु, कुठली बंद त्याची यादी

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

मुंबईकरांनो आज कुठली लसीकरण केंद्र सुरु, कुठली बंद त्याची यादी

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत पुन्ह एकदा लसींचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्र आज बंद आहेत. मुंबई महापालिकेने आज कुठली लसीकरण केंद्र पूर्णवेळ आणि कुठली अंशत: सुरु राहणार, त्याची यादी प्रसिद्ध केलीय.

लसींचा मर्यादीत साठा उपलब्ध असल्याने काही लसीकरण केंद्र पूर्णवेळ, काही अंशत: सुरु असतील, तर काही लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. एकाबाजूला कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसऱ्याबाजूला लसींचा तुटवडा निर्माण झालाय. येत्या एक मे पासून १८ वर्षापुढील वयोगटासाठी लसीकरणाचा एक नवा टप्पा सुरु होतोय.

लसींच्या या कमतरतेमुळे लसीकरण करताना दुसरा डोस ज्यांचा आहे, त्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे बीएमसीने टि्वट केले होते. त्यामुळे लसीकरणासाठी निजोयन करुन जाणे आवश्यक आहे. मुंबईत शुक्रवारी ७,१९९ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. ७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत कुठल्या कोरोना केंद्रावर काय स्थिती आहे त्याची माहिती खालीलप्रमाणे

Corona Vaccine

Corona Vaccine

Corona Vaccine