

Sahar Sheikh
esakal
Thane Municipal Corporation Election Results 2026: ठाण्यातल्या मुंब्रा येथून एमआयएम पक्षाकडून निवडून आलेल्या नगरसेविका सहर शेख यांचं विधान चांगलंच व्हायरल झालं होतं. 'आपल्याला मुंब्रा हिरवा करायचा आहे' असं ते विधान होतं. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह हिंदू संघटनांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.