

Nawab Malik On BMC Mayor
ESakal
मुंबई : ‘मुंबईच्या महापौर पदावरून वाद सुरू आहे. कोण म्हणते मराठी महापौर, कोण म्हणते उत्तर भारतीय महापौर; पण मुंबईचा महापौर राष्ट्रवादीचाच,’ असा ठाम दावा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी केला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मलिक पत्रकार परिषदेत बोलत होते.