ramdas athawale
sakal
मुंबई - ‘महायुती हे नाव रिपब्लिकन पक्षामुळे पडले तरीही आमच्याच पक्षाला मुंबई महापालिकेच्या जागावाटपात डावलण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांत तीव्र नाराजीची भावना आहे. मुंबईत आमची मोठी व्होटबँक आहे; मात्र आमच्या पक्षाला नेहमी गृहीत धरले जात आहे असे वाटते,’ अशा शब्दांत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी ‘सकाळ संवाद’मध्ये आपल्या भावनांना वाट माेकळी करून दिली.