crime
Sakal
मालाड - नैसर्गिक सौंदर्याने नटलेले व पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मढ परिसरातील एका नामांकित रिट्रीट हॉटेलमध्ये मंगळवारी (दि. १४) सकाळी धक्कादायक व संशयास्पद घटना घडली. हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आलेल्या एका परदेशी पर्यटकाने स्वतःवर चाकूने वार केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.