नागपूरच्या शुभांगी यांना राजश्री लॉटरीत २१ लाखांचे बक्षीस

डिजिटल माध्यमातून शुभांगींना मोठा जॅकपॉट, राजश्री लॉटरीतून मिळाले २१ लाख
नागपूरच्या शुभांगी यांना राजश्री लॉटरीत २१ लाखांचे बक्षीस
Updated on: 

'राजश्री लॉटरी'च्या माध्यमातून नागपूरच्या शुभांगी कुंभे यांनी २१ लाख रुपयांचे बक्षीस जिंकले असून, त्यांच्या या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘BookMyRajshree’ या प्लॅटफॉर्मद्वारे लॉटरीत सहभागी झालेल्या शुभांगी यांना बक्षिसाच्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट (डी.डी.) सुपूर्द करण्यात आला.

राजश्री लॉटरीकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी यांना बक्षिसाची रक्कम डी.डी. स्वरूपात देण्यात आली. बक्षीस स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. या विजयामुळे शुभांगी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा क्षण विशेष ठरला आहे.

Loading content, please wait...