Nardave Irrigation Project Update : 20 वर्षांपासून रखडलेल्या नरडवे धरणाचा मार्ग मोकळा; 'या' गावांतील 152 कुटुंबांना मोठा दिलासा, मदत अन् पुनर्वसन विभागाकडून GR जारी

Nardave Irrigation Project rehabilitation package : नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांसाठी शासनाने ६ कोटी ८३ लाख रुपयांचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर केले असून, रखडलेल्या प्रकल्पाला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे.
Nardave project 6.83 crore rehabilitation aid

Nardave project 6.83 crore rehabilitation aid

esakal

Updated on

मुंबई : नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्‍पाच्या कामाला पुन्हा चालना मिळणार आहे. प्रकल्‍पबाधित ५ गावांतील १५२ कुटुंबांना ६.८३ कोटी रुपयांचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर झाले (Nardave dam project affected families) आहे. अनुदानाची ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Sonavde Shivdav Ghat Road
Koyna project rehabilitation and land acquisition issues
Koyna Water Diversion Survey for Mumbai Rekindles Debate on Water Supply Project Cost and Konkan Concerns
Maharashtra Karnataka Krishna River water dispute
Marathi News Esakal
www.esakal.com