Navi Mumbai: बदलापूर पाठोपाठ पनवेल हादरलं! १३ वर्षीय मुलीवर रिक्षामध्ये लैंगिक अत्याचार, दोघांना अटक..

Panvel Crime News: रिक्षाचालकाला आणि त्याच्या मित्रवर बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली आहे.
crime news
crime newsesakal
Updated on

Latest Panvel News: एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी आरोपी सुफियान कुरेशी याला अटक केली आहे.

यामध्ये आरोपी सुफियान याच्या रिक्षाचालक मित्रानेदेखील याच पीडित मुलीला जूनमध्ये रिक्षामधून जबरदस्तीने पनवेलच्या एका पार्किंगमध्ये नेऊन तिच्यावर रिक्षामध्येच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक मोहसिन इस्माईल शेख (वय २५) याच्याविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com