Navi Mumbai: विमानतळ रस्त्यावर पादचाऱ्यांना प्रवेशबंदी, वाहतूक विभागाची अधिसूचना लागू

Navi Mumbai Airport Traffic Rules: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावर पादचाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याबाबत वाहतूक विभागाने अधिसूचना लागू केली आहे.
Navi Mumbai Airport

Navi Mumbai Airport

ESakal

Updated on: 

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा कळंबोली ते विमानतळ हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, या मार्गावर वाहनांचा वेग अधिक असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी ते कार्गो एअरपोर्ट प्रवेशद्वारा पर्यंतच्या रस्त्यावर सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना प्रवेशबंदी केली आहे.

Loading content, please wait...