
Latest Navi Mumbai News: वडाळा भागात राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाने त्याच्या परिचयातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
त्यानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तरुणाने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचे उघडकीस आले आहे.