esakal | सुशांत सिंह राजपूतच्या मित्राला NCB कडून अटक
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांत सिंह राजपूतच्या मित्राला NCB कडून अटक

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाकडून कुणाल जानीला अटक करण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मित्राला NCB कडून अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मित्र कुणाल जानी याला एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाकडून कुणाल जानीला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: 'सुप्रिया सुळेंचं 'खड्डे विथ सेल्फी' आंदोलन कुठे गेलंय?'

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुणाल जानी हा यापूर्वी नोंद असलेल्या गुन्ह्यात फरार होता. एनसीबी कडून त्याचा शोध घेतला जात होता. ड्रग्स तस्करी प्रकरणी एनसीबीने ही कारवाई केली आहे. त्याला खारमध्ये अटक करण्यात आली असून अधिक चौकशी केली जात आहे.

loading image
go to top