

Sunetra Pawar chairs a meeting of NCP legislators in Mumbai.
esakal
मुंबई, : ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) कमजोर होत आहे. वरिष्ठ नेत्यांमध्ये जे काय चालतंय ते आम्हाला खाली काहीच कळत नाही, ’’ अशी भावना पक्षाच्या नेत्यांनी आज आमदारांच्या बैठकीत व्यक्त केली.