उल्हासनगर - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची माजी आमदार पप्पू कलानी यांनी भेट घेतली. या भेटीत पक्ष वाढीसाठीची आणि येणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकी करिता गुफ्तगू करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते कमलेश निकम उपस्थित होते.