
मुंबई : न्यायालयांचे कामकाज दिवसाच्या दोन सत्रांत सुरू ठेवल्यास न्यायालयीन खटले वेगाने निघू शकतात. या पर्यायावर विचार झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक ज्या सुविधा लागतील ते देण्याची तयारी राज्य सरकारने ठेवली पाहिजे,’’ असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.