Navi Mumbai Traffic : नेरूळ स्टेशन परिसरात बेवारस वाहनांचा विळखा; प्रवाशांची पार्किंगसाठी कसरत

Nerul Station Parking Issue : नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात बेवारस भंगार वाहने आणि अनधिकृत पार्किंगमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
Navi Mumbai Traffic

Navi Mumbai Traffic

sakal

Updated on

नेरूळ : स्वच्छ, सुनियोजित आणि आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. नवी मुंबई महानगरपालिका व सिडकोच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे शहराने स्वच्छतेच्या शर्यतीत सातत्याने अव्वल स्थान पटकावले आहे. मात्र, या उजळ प्रतिमेला नेरूळ रेल्वे स्थानक परिसरातील बेवारस, भंगारात निघालेली वाहने आणि अनधिकृत पार्किंग यांमुळे गालबोट लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com