Municipal Corporation School : उल्हासनगरात 2025 मध्ये पालिकेच्या 3 शाळांना मिळणार आदर्श लूक, कायापलटासाठी आयुक्तांनी कंबर कसली
education department development plan : उल्हासनगर महानगरपालिकेच्या ३ शाळांना आदर्श लूक देण्यासाठी आयुक्त विकास ढाकणे यांनी कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी संबंधित शिक्षण विभाग आणि कंत्राटदारांनी शाळांची पाहणी केली आहे.
उल्हासनगर : येत्या 2025 या नवीन वर्षात उल्हासनगर महानगरपालिकेच्या 3 शाळांना आदर्श लूक देण्यासाठी आयुक्त विकास ढाकणे यांनी कंबर कसली आहे.त्याअनुषंगाने संबंधित शिक्षण विभागाने अधिकारी आणि कंत्राटदार यांनी या शाळांची पाहणी केली आहे.